आैषध मलेरियाचे, मागणी काेराेनासाठी; भारत सर्वात माेठा पुरवठादार, दर महिन्याला बनतात 20 काेटी गाेळ्या
संपूर्ण जग काेराेना संकटाचा सामना करत आहे. काेराेनाचा मुकाबला करण्यासाठी सध्या काेणतेही हमखास आैषध नाही. अशामध्ये केवळ ‘हायड्राॅक्सीक्लाेराेक्वीन’ (एचसीक्यू) या एकाच आैषधाची जास्त चर्चा आहे. केंद्र सरकारने २५ मार्च राेजी या आैषधाच्या निर्यातीवर बंदी घातली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मागणीनंतर…